On 13 Aug 2023 मराठी शाळेचा २०२२-२०२३ निकाल जाहीर केला.. हा कार्यक्रम Five Forks Library येथे संपन्न झाला.. शाळेतील पहिली व दुसरी इयतता सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा १००% निकाल आणि सर्व उत्तीर्ण विद्यार्थीचे हार्दिक अभिनंदन.. सर्व शिक्षिकांचे हार्दिक अभिनंदन..
उत्तीर्ण विद्यार्थी
पहिली
Ceiona Bhat
Mihir Dalvi
Aarushi
दुसरी
Anushka Desai
Prutha Deshpande
Janhavi Deshpande
Abhiram Gadgil
RSVP:-
https://forms.gle/LCshZrQTgLGVCNmA6
GVLMM organized canned food drive in December for Harvest Hope. Our collection was 325 food items (400 pounds of food) .Thanks to all those who generously donated food cans.
खिडकी…
दीड फूट रुंदीच्या जुन्यापुराण्या भिंतीत दीड बाय दीड चीच होती ती खिडकी! तिला दोन आडव्या फळ्या ठोकून दोन तृतीयांश झाकलं होतं पण एक ओंजळ आरपार जाऊ शकेल इतकी फट मुद्दाम राखली होती. फटीतून आकाश दिसायचं नाही,
रस्ता दिसायचा नाही पलीकडच्या घरातली शेगडी दिसायची थेट !
बाहेरची चिमणीपाखरं निरखायला नव्हतीच ती खिडकी. आमच्या संगमेश्वरातल्या जुन्या घराचं स्वयंपाकघर आणि शेजारच्या पूजा–अमृताच्या घराचं स्वयंपाकघर याच्या मधल्या कॉमन भिंतीतली ‘अनकॉमन‘ खिडकी माझ्या ‘पोटात‘ घर करून बसलीये. पोटात यासाठी की दर दोन दिवसांनी तिच्या राखलेल्या फटीतून प्लेटांची अदलाबदल व्हायची. इकडं धपाटे झाले की आई आधी प्लेटमध्ये दोन ठेवून फटीतून पलीकडं सरकवायची! तीच प्लेट तश्शीच खमंग होऊन परतही यायची. खिडकीपलीकडं नलु काकू तळत असलेल्या चकल्यांचा वास नाकापर्यंत पोहोचण्याआधी खुसखुशीत चकल्या फटीतून हातात आलेल्या असायच्या. दोन्ही घरांच्या जीभा कितीतरी वर्षं तृप्त करत राहिली खिडकी…
तीसेक वर्षं झाली असतील आता या गोष्टीला. आम्ही असेही शेम्बड्या वयात होतो पण आज कमाल याची वाटते की ‘प्रायव्हसी‘ नावाची चीज दोन्ही घरातल्या मोठ्यांनी अशी कशी काय कुर्बान केली असेल???
खाऊबरोबरच पलीकडची भांडणं, अलीकडच्या कुरबुरी, इकडची सुखं तिकडचे त्रागे सगळ्यासगळ्याची ने–आण करायची खिडकी, कसं खपलं असेल हे माझ्या आज्जी आप्पांना? शेजारच्या आण्णा–गंगू आत्याला? मुळात स्वतंत्र भिंतीला खिडक्या पाडायची पद्धत रूढ असताना सामायिक भिंतीला खुलेआम खिडकी पाडावीशी का वाटली असेल?
आणि पुढच्या पिढ्यांनाही ती बुजवावीशी का वाटली नसेल???
हे मला आजवर न सुटलेलं कोडंय… काही का असेना आताही मनात जिवंत आहेत तिची चित्रं! त्या खिडकीच्या फटीतून भडंगाची प्लेट सरकवताना आमच्या हद्दीद येणारी ती बोटं कुरवाळाविशी वाटताहेत आत्ता. प्रेमाची देवाणघेवाण होताना त्या एवढुशा जागेतले हिरव्या डिस्टेमपरचे पोपडे उडाले कित्येकदा पण जिव्हाळ्याचे मुलामे कायम चढत राहिले! खिडकीनं ‘शेअरिंग‘ शिकवलं, ‘केअरिंग‘ दाखवलं, ‘मी–माझं‘
च्या पलीकडं नेलं,
आमचं बालपण ‘मेमोरेबल‘ केलं…!
‘आपण काही वेगळं खायला केलं की ‘चव बघायला‘ द्यायचं असतं शेजाऱ्यांना‘ हा धडा असा काही गिरवून घेतलाय ना खिडकीनं की तिच्या पश्चातही मला तो पुसावासा वाटत नाही. लग्नानंतर हैदराबाद ते–पुण्यापर्यंत जमेल तितके शेजार याच मार्गानं जपले आम्ही. पण अमेरिकेत ही खिडकी असणार नाही याची पक्की खात्री होती. सुरुवातीला नवं काही शिजलं की ती ‘फट‘ आठवायची… गरमागरम प्लेट सरकवावीशी वाटायची!
पण खिडकीनं दिलेला धडा ‘जगायला‘ फार वेळ लागला नाही. दोस्तमंडळी जमत गेली. डब्यांची ‘शटल‘ सुरू झाली.
मी कोथिंबीर वडी दिली तर सुगंन्या कधी इडली– डोसा देईल कधी पराठे! ग्याब्रेलाने मोमोज,पास्ता, रसमलाई दिली तर इकडून पनिर पुलाव,चिकन बिर्यानी जाईल. मला बरं वाटत नाहीये कळल्यावर ती बर्फावाऱ्यात सगळ्यानं साठी रात्रीचं जेवण घेऊन येईल,
तिला आवडतात म्हणून अधूनमधून माझ्या भाकरी तिच्या ताटात–पोटात पोचतील! ज्योतीनं गरमागरम वडे दिले,
शीरा दिला तर अदृश्य फटीतून तिला भज्या पोचतील, अख्खा मसूर पोहोचेल. सगळ्या सौ.नी प्रेमानं दिलेला डबा रिकामा परत जाणार नाही याची मी आटोकाट काळजी घेईन… एकावेळी तीन–तीन घरांना बाजरीच्या पातळ भाकरी आणि भरली वांगी खाऊ घालताना आजही तेच समाधान वाटतं जे आई ला दोन धपाटे सरकवताना वाटायचं! एक–दीड वर्षं अव्याहत सुरुय हे प्रेम! या आठवड्यात तर मी दोनदाच स्वयंपाक केलाय फक्त.. खिडकीलाच पोटाची काळजी. सगळ्या चवी पुरवतेय ती…
परदेशातल्या या खिडकीला ना हिरवा डिस्टेमपर आहे ना ठोकलेल्या फळ्या. माझ्या ओंजळीपेक्षाही मोठी फट आहे तिला. तिच्यातून कुणाची शेगडी नाही दिसत.. पण जोडलेल्या सगळ्या घरातलं सगळं सगळं ऐकू येतं मला! सुखदुःख पोहोचतात, खमंग दरवळ आणि प्लेट्स सुद्धा!
आई– काकू ‘खिडकीपण‘ जपायच्या त्यावेळी छोटीश्शी होते मी आणि खिडकीही. पण आता थोडी मोठी झालीये मी आणि खिडकी माझ्यापेक्षाही मोठ्ठी….!!!💞
–
दिपिका चौधरी
एक अनुभव : अमेरिकेतील भारतीय स्वातंत्र्यदिन आणि गणेशोत्सव
मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर नोकरी निमित्त २०२१ च्या डिसेंबरमध्ये अमेरिकेतील मिशीगन वरून ग्रीनविल, साऊथ कॅरोलिनाला मूव्ह झाल्यापासून मी इथे कोणालाच ओळखत नव्हते. दोन वर्ष लॉकडाउन मध्ये खूप कंटाळा आला होता. ग्रीनविल मध्ये आल्यापासून विकएंडला काय करायचं हा प्रश्न नेहमी असायचा. ग्रीनविल सोशल मीडिया वरून ग्रीनविल महाराष्ट्र मंडळाची माहिती काढली आणि ग्रुप ला जॉईन झाले. या निमित्ताने चार लोकांशी ओळख होईल असा विचार होता.
ऑगस्ट मध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त “इंडियन असोशिएशन ऑफ ग्रीनविल” या भारतीय मंडळाकडून इंडिया डे इव्हेंट ऑर्गनाईझ केला जातो. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या इव्हेंट ला जास्त महत्व होते.अमेरिकेतील लोकांना इंडियन कल्चर, ट्रॅडीशन्स याबद्दल माहिती व्हावी हा एक उद्देश या इव्हेंट मागे असतो. साधारण ३ ते ४ हजार लोक या इव्हेंट ला भेट देतात. नेहमीप्रमाणे यावेळेही ग्रीनविल महाराष्ट्र मंडळाने इंडिया डे परेड मध्ये भाग घेतला होता. साधारण जुलै मध्ये २०-२२ हौशी लोक पुढे आले आणि लेझीम ग्रुप बनला . सोप्या लेझीम स्टेप पासून प्रॅक्टिस सुरु झाली आणि मग पूर्ण म्युझिक वर स्टेप्स बसवल्या ,जसजसा पूर्ण लेझीम डान्स बसत होता आणि परेड चा दिवस जवळ येत होता आमचा उत्साह वाढत होता. उत्सुकता होती अमेरिकेत एवढ्या लोकांसमोर नऊवारी साड्या घालून ,मराठमोळे ड्रेस घालून लेझीम परेड करायची हे खूप छान वाटत होते. शेवटी २० ऑगस्ट हा दिवस उजाडला, ग्रीनविल डाउनटाउन खूप कलरफुल दिसत होते. फेस्टिव्ह लुक होता. मराठी, गुजराथी,पंजाबी असे वेगवेगळ्या राज्याचे लोक पारंपरिक ड्रेस घालून भारताला रिप्रेझेन्ट करत होते. अमेरिकन लोकांनीही परेड आणि खासकरून पारंपरिक ड्रेसेस आणि आपल्या नऊवारी साड्यांचे खूप कौतुक केले. परेड मध्ये वारी, गौराई , लेझीम,लाठी काठी चे प्रदर्शन करून आम्ही महाराष्ट्र ला रिप्रेझेन्ट केले. लहान मुले सुद्धा तुळशी वृन्दावन हातात घेऊन, झेंडे नाचवत परेड मध्ये सहभागी झाले. परेडच्या वेळेस होणारे चिअर अप आणी परेडनंतर होणाऱ्या कौतुका मुळे दोन महिन्याच्या प्रॅक्टिस चे चीज झाले, याचा आनंद होत होता.
अमेरिकेत राहून भारताचा अनुभव लोकांना देता आला.इंडिया डे मुळे आपल्या माणसांशी जोडल्या गेले. अमेरिकेत राहून खूप मराठी बोलता आले. लेझीम परेड हे पूर्ण टीम चे यश होते. आपल्या बिझी वर्किंग लाईफमधून वेळ देऊन सर्वजण प्रॅक्टिसला वेळेत हजर असायचे ,यात म्युझिक बनविण्यापासून लेझीम डान्स कोरिओग्राफ करण्यापर्यंत सर्वांचा मोलाचा सहभाग होता, परेडदरम्यान सुद्धा जे मदतीचे हात पुढे आले त्यांचा पण यात मोठा वाट आहे . इंडिया डे नंतर श्रमपरिहारानिमित्त लेझीम ग्रुप पुन्हा एकत्र आला.प्रत्येकाला आपला आनंद ,अनुभव व्यक्त करता आला.
यानंतर हिंदू मंदिरातील सार्वजनिक गणपती विसर्जनाचा वेळेस पुन्हा एक लेझीम परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली . अमेरिकेत आल्यापासून ३- ४ वर्षानंतर गणेशोत्सव साजरा करता आला. खूप दिवसांनी विसर्जनाच्या वेळीस नाचताना घर आठवत होते , घरचा गणपती आठवत होता. नाशिक मध्ये गणेश विसर्जन बघायला जायचो ते सगळं इथे अनुभवता आलं. भारतात असताना न्यूजपेपर, टीव्हीवर अमेरीकेतील मोठमोठ्या शहरात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव ,स्वातंत्र्यदिन याबद्दल ऐकलेलं .आणी आता अमेरिकेत आल्यावर प्रत्यक्षात पहिल्यांदा इथे अशा कार्यक्रमात सहभाग घेता आला खरच इंडियन असोशिएशन ऑफ ग्रीनविल आणि ग्रीनविल महाराष्ट्र मंडळाचे मनापासून आभार.
- राजेश्वरी पवार
For listening to audio नाटक : Please click on below link :
In case of any questions , please send email to gvlmm21@gmail.com


In case of any questions , please send email to gvlmm21@gmail.com
ॲानलाईन शाळा हा पॅंडेमिकने आपल्या आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात आणलेला एक मोठा बदल. इथे अमेरिकेत ह्या महिन्यापासून इन पर्सन शाळा सुरू झाली आहे. आजच्या मराठी अमेरिकन रेडिओच्या एपिसोडमध्ये सादर करतो आहोत ॲानलाईन शाळा का इन पर्सन शाळा ह्या चर्चेवर आधारीत अमेरिकेत वाढणाऱ्या आणि ग्रीनव्हील महाराष्ट्र मंडळ (South Carolina) मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांनी बसवलेले बालनाट्य ” एल् फॅार लॅाकडाऊन (L for Lockdown) “.
लेखन : सौ. नेहा कुलकर्णी (ठाणे)
दिग्दर्शन : सौ. गीता चित्राव
जान्हवी देशपांडे शर्वरी व्यवहारे
हर्षा पाटील पृथा देशपांडे
ताजसा कुलकर्णी अनुष्का देसाई
In case of any questions , please send email to gvlmm21@gmail.com
CONGRATULATIONS.
Aadi Agnihotri recently won the South Carolina State Scholastic Chess Championship in the K5 section by scoring 5/5 wins.
He was declared the State Champion in the Elementary section and would be representing the State at the 2021 John D Rockefellar III National Tournament of Elementary School State Champions.
Aadi (aged 10 hrs) started playing chess at the age of 5 yrs and has won the state Championship in K-3 section in 2019 and was 1st Grade Champion in 2018. He has also won 15th place trophy at Nationals in 2019.
Aadi has played at a few state and national events over the last 4 years and has done considerably well. At the local events in Greenville,Charlotte, Columbia and Atlanta Aadi has played in higher sections with grown up kids and in some open events too where there are no sections based on age/grade. He has done considerably well in those tournaments too and has won a few. These events have given him good exposure.
He follows chess on the internet and games of Grand Masters like Vishwanathan Anand , Vidit Gujrathi and Magnus Carlsen.He himself wants to become a Chess GrandMaster one day.
Congratulations and Best Of Luck to Aadi and his parents , from all members of GVLMM. We are very proud of you Aadi – Keep it up.
In case of any questions , please send email to gvlmm21@gmail.com
– पाहायला विसरू नका.
Join us on April 17 @ 6:00 PM EST
In case of any questions , please send email to gvlmm21@gmail.com
ज्ञानेश्वरी पाठ ( १८ अध्याय ) – starting from Jan. 9th , 2021
प्रवक्त्या : श्रीमती प्रतिभा विवेक बिवलकर
- श्रीमती प्रतिभा बिवलकर ह्यांचे सुमारे ३० वर्षे ज्ञानेश्वरी वाचन , अभ्यास चिंतन रुजू आहे . ज्ञानेश्वर महाराजांना गुरु मानून ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी , अमृतानुभव , चांगदेव पासष्टी या ग्रंथांवर अनेक ठिकाणी व्याख्याने दिलीये आहेत.
- ज्ञानेश्वरीचा अभ्यास स्वताहा केला , गीता धर्म , पुणे, ह्यांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या ‘ ज्ञानेश्वरी प्रबोध ‘ परीक्षेची समीक्षक म्हणून गेली २३ वर्षे काम करीत आहेत.
- Sessions starting from Jan. 9th, 2021 – every Saturday whenever possible.
ooooo
In case of any questions , please send email to gvlmm21@gmail.com
ο ο ο ο ο
GVLMM Online Classes:
Sanskrit (संस्कृत) for Beginners.
– for inquiring about session details please send email to gvlmm21@gmail.com
About Speaker :
She has a passion for Sanskrit and ancient Indian knowledge. She volunteers for teaching Spoken Sanskrit..
She has written & presented many research papers in international seminars .
Details about Sanskrit class curriculum to be Updated soon.
- Kick-off Class on Nov.1st, 2020 @ 8:00 PM US EST ( India time @ 6:30 AM)
- Classes will be scheduled every Sunday at above mentioned time.
- Any changes in Class schedules will be conveyed via Sanskrit WhatsApp Study group.
GVLMM Online session : श्री गणेश पुराण sessions from Aug. 17th – Aug. 21st @11:00 am US EST.
(8:30 pm India time)
– for inquiring about session details please send email to gvlmm21@gmail.com
About Speaker :
Please see below details of session subject matter , covering all 5 days.
मुख्य पुराणे : १८
- विष्णू , मत्स्य , वामन , कर्म , ब्रम्ह , ब्रह्मवैवर्त्य , नारद, गरुड, वराह , वायू , अग्नी , देवी ,पदम , स्कंद , शिव, लिंग, देवी, भागवत
- उप पुराणे : ३
- नरसिंह पुराण , नारद पुराण , गणेश पुराण .
- नरसिंह पुराण , नारद पुराण , गणेश पुराण .
गणेश पुराण – २ भाग . ( व्यास रचित )
- गणेश पुराण – २ भाग . ( व्यास रचित )
- क्रीडा खंड – २९ अध्याय
पहिला दिवस :
- ♦ गणपतीची मानस पूजा : ॐ गं गणपतये नमः आणि ॐ या मंत्राचे महत्व . आंब्याच्या टाळा चे महत्व
- रोज शेवटी गणपतीची एक आरती (कर्पूर आरती व समारोप )
दुसरा दिवस :
- ♦ श्री गणपती अन्यायाच्या विरोधात लढले . स्वतःचे सैन्य उभारले . गणेशाचे वर्णन व महत्व – अग्नि , नारद , वराह , मत्स्य , ब्रह्म , भविष्य आणि स्कंद पुराणात.
- गणेश पुराणाचे ८ ते १६ अध्याय कथा भाग.
- ♦ श्री गणपती अन्यायाच्या विरोधात लढले . स्वतःचे सैन्य उभारले . गणेशाचे वर्णन व महत्व – अग्नि , नारद , वराह , मत्स्य , ब्रह्म , भविष्य आणि स्कंद पुराणात.
तिसरा दिवस :
- ♦ चार गणपतीची उपनिषदे . त्यात १ अक्षरी ते २१ अक्षरी गणेशमंत्र .
१) अथर्वशीर्ष हे उपनिषद
२) हेरंब उपनिषद
३) गणेश पूर्वतापिनी
४) गणेश उत्तर तापिनी उपनिषद - गणेश पुराण कथा भाग १६ ते २२ अध्याय
- गणेशाचे संकट नाशक गणेश स्तोत्र
- १६ उपचारी पूजा
- वर्षाच्या १२ संकष्टांची नावे व नैवैद्य
- गणपतीला नैवैद्य दाखवताना पदार्थ
- गणपतीला तुळस का नको ?
- शमीपत्र का हवीत ??
- ♦ चार गणपतीची उपनिषदे . त्यात १ अक्षरी ते २१ अक्षरी गणेशमंत्र .
चौथा दिवस :
- ♦ श्री गणेशाचे ३ अवतार ( महोत्कट , गणेश आणि महागणपती )
- श्री गणेशाची विविध रूपे
- श्री गणेशाला दुर्वा का प्रिय आहेत
- श्री गणेशाची २१ नावे
- अंगारकिचे महत्व
- गणेश पुराण – २२ ते २६ अध्याय
- रुई , मंदार, बेल , पिंपळ महात्म्य .
- २१ मोदकच का – ह्याचे विवरण.
पाचवा दिवस :
- ♦ श्री गणेश पुराणातील कर्म खंडाबाबत माहिती
- ” सुमुख एकदंतश्च , कपिलो ‘ ह्या श्लोकाचे महत्व
- गणपतीची १२ नावे
- गणपतीचा नित्य पाठ का करावा ?
- गणेशपुराण अध्याय २७ ते ३१ कथा भाग
- गणेश पुराण माहात्म्य
ο समारोप
GVLMM Online session : लोकमान्य टिळकांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त – टिळकांचे गीतारहस्य – कर्मयोगशास्त्र on Aug. 1st (Saturday) @ 11:00 am US EST.
(8:30 pm India time)
– for inquiring about session details please send email to gvlmm21@gmail.com
About Speaker :
GVLMM Online session about ज्ञानेश्वरी हरिपाठ starting from July.4th (Saturday) @ 11:00 am US EST.
(8:30 pm India time)
– for inquiring about session details please send email to gvlmm21@gmail.com
About Speaker :
Speaker’s source of Inspiration:
GVLMM Online session about मनाचे श्लोक will be on June.20th (Saturday) @ 11:00 am US EST.
(8:30 pm India time)
Speaker – Mrs. Shamika Kulkarni, is from Mumbai and has been delivering lectures on ज्ञानेश्वरी , दासबोध , भागवत , वेद / उपनिषद and on many other diversified subject matters related to life philosophy. (see profile details below)
मनाचे श्लोक Online session will cover following:
Introduction to मनाचे श्लोक (निरूपण ).
The role of mind.
उपदेश फक्त मना साठीच का असतात ?
About Speaker :
नाव: सौ. शमिका गिरीश कुलकर्णी, मुलुंड, मुंबई.
शिक्षण: MCom, DPM ( Personnel Management), DBM ( Business Administration)
नोकरी: 17 वर्ष I T field मध्ये कार्यकात ( Capgemini Ltd ) असून 2017 मध्ये सद्गुरू आज्ञेवरून स्वेच्छा निवृत्ती घेतली.
आई, सौ. अलका मुतालिक, डोंबिवली; ह्या स्वतः जेष्ठ आणि अधिकारी भागवतकार आणि प्रवचनकार आहेत. अध्यात्माचे बाळकडू घरूनच प्राप्त. वडील, श्री. दत्तात्रय मुतालिक हे संत साहित्य अभ्यासक आहेत. तसेच श्री. गिरीश कुलकर्णी, पती; हे वेदांताचे गाढे अभ्यासक आहेत.
बालपणी शिवथरघळीतील शिबिरे अनुभवल्यामुळे समर्थ विचारांचा पगडा मनावर होत गेला. त्याशिवाय लहान वयातच सद्गुरू परम पूज्य डॉ श्रीकृष्ण देशमुख, मुरगुड; ह्याचा कृपार्शिवाद मिळाला.
सध्या विविध विषयांवर प्रवचन सेवा रुजू करत आहे. श्रीसूक्त, हरिपाठ, संपूर्ण रामायण, दासबोधातील निवडक समास, रामरक्षा, नवविधा भक्ती, ज्ञानेश्वरी अश्या आणि इतरही अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण प्रवचन सेवा रुजू केली आहे. उपनिषद्, भागवत, भगवत् गीता ह्यावर अभ्यास-चिंतन चालू आहे
पौरहित्य करणाऱ्या सौ. गौरी खुंटे, डोंबिवली ह्यांस बरोबर “गर्भसंस्कार” देण्याचा एक अल्पसा उपक्रम चालु असतो. शिवथरघळीतील शिबिरांमध्ये प्रत्येक वर्षी योगदान असते.
Enjoy the session !
In case of any questions or concerns, please send email to gvlmm21@gmail.com
Date: May. 30th, 2020
Time @ 11:00 am US EST. (India time: 8:30 pm)
Duration: 60-90 minutes.
Speaker : Mrs. Binda Kanayalkar
About Speaker :
She is a HR & Wellness Consultant and has over 30 years of experience into Corporate training, providing HR consultancy to various SME’s (Small and Medium size Enterprises). Mrs. Binda is also a Yoga practitioner and Instructor for over 20 years now.
She works with Employers who offer an employee assistance program (EAP) as a benefit of employment and recognize that professional counseling and related services help their employees more expeditiously resolve personal problems that diminish their work performance. As a practitioner of Ashtanga Yoga for over twenty years, she uses her experience and exposure in her workshops and programs. She has successfully guided and handled many Yoga therapy cases.
She has delivered lectures and covered programs about following topics to name a few .
- Personality Development
- Stress Management with Yoga Therapy
- Personal Effectiveness and Professional excellence.
Following Topics will be covered in this online session :
- Understanding Fatigue, Insomnia, Stress, Anxiety and Depression. Are they all linked – connected ?
- Most common causes
- Signs and Symptoms
- How can i help myself
- Self care strategies.
- Breathing Techniques and Meditation.
Enjoy the Session.
GVLMM Online session about ज्ञानेश्वरी will be on May. 23rd (Saturday) @ 11:00 am US EST.
Speaker – Mrs. Shamika Kulkarni, is from Mumbai and has been delivering lectures on ज्ञानेश्वरी , दासबोध , भागवत , वेद / उपनिषद and on many other diversified subject matters related to life philosophy. (see profile details below)
ज्ञानेश्वरी Online session will cover following:
Introduction to ज्ञानेश्वरी.(ज्ञानेश्वरीचे निरूपण).
How ज्ञानेश्वरी teachings can impact our life.
Meeting link will be published to ज्ञानेश्वरी WhatsApp group when ready. (please send email to gvlmm21@gmail.com for more details)
About Speaker :
नाव: सौ. शमिका गिरीश कुलकर्णी, मुलुंड, मुंबई.
शिक्षण: MCom, DPM ( Personnel Management), DBM ( Business Administration)
नोकरी: 17 वर्ष I T field मध्ये कार्यकात ( Capgemini Ltd ) असून 2017 मध्ये सद्गुरू आज्ञेवरून स्वेच्छा निवृत्ती घेतली.
आई, सौ. अलका मुतालिक, डोंबिवली; ह्या स्वतः जेष्ठ आणि अधिकारी भागवतकार आणि प्रवचनकार आहेत. अध्यात्माचे बाळकडू घरूनच प्राप्त. वडील, श्री. दत्तात्रय मुतालिक हे संत साहित्य अभ्यासक आहेत. तसेच श्री. गिरीश कुलकर्णी, पती; हे वेदांताचे गाढे अभ्यासक आहेत.
बालपणी शिवथरघळीतील शिबिरे अनुभवल्यामुळे समर्थ विचारांचा पगडा मनावर होत गेला. त्याशिवाय लहान वयातच सद्गुरू परम पूज्य डॉ श्रीकृष्ण देशमुख, मुरगुड; ह्याचा कृपार्शिवाद मिळाला.
सध्या विविध विषयांवर प्रवचन सेवा रुजू करत आहे. श्रीसूक्त, हरिपाठ, संपूर्ण रामायण, दासबोधातील निवडक समास, रामरक्षा, नवविधा भक्ती, ज्ञानेश्वरी अश्या आणि इतरही अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण प्रवचन सेवा रुजू केली आहे. उपनिषद्, भागवत, भगवत् गीता ह्यावर अभ्यास-चिंतन चालू आहे
पौरहित्य करणाऱ्या सौ. गौरी खुंटे, डोंबिवली ह्यांस बरोबर “गर्भसंस्कार” देण्याचा एक अल्पसा उपक्रम चालु असतो. शिवथरघळीतील शिबिरांमध्ये प्रत्येक वर्षी योगदान असते.

The spread of the CoronaVirus (COVID-19) has increased awareness on the value of health and humanity. Now is the great time to not only preserve your health but boost your immunity to defend this deadly pandemic times.
Date: May. 9th, 2020
Time @ 11:00 am US EST. ( India time: 8:30 pm )
Duration: 60-90 minutes.
Speaker : Mrs. Binda Kalyankar
About Speaker :
She is a HR & Wellness Consultant and has over 30 years of experience into Corporate training, providing HR consultancy to various SME’s (Small and Medium size Enterprises). Mrs. Binda is also a Yoga practitioner and Instructor for over 20 years now.
She has delivered lectures and covered programs about following topics to name a few .
- Personality Development
- Stress Management with Yoga Therapy
- Personal Effectiveness and Personal excellence.
Following Topics will be covered :


About Speaker :
1. GVLMM Committee Formal announcement was made on Nov. 21st , 2018 .
2. Tentative committee structure was created and resources assigned.
3. GVLMM officially Registered as a Non-Profit Organization with ‘Secretary of State’ department on Jan. 27th, 2019.
4. GVLMM officially applied and received a formal TAX ID number ( EIN – Employee Identification Number ) on Jan. 29th, 2019.
5. Official Bank Account of GVLMM was opened on Feb. 4th, 2019 , with TD Bank over Woodruff Road.
6. Committee also went ahead and registered our own Domain name : GVLMM.ORG for Greenville Maharashtra Mandal Website. Domain name registration and purchase was done on Feb. 9th, 2019.
7. Committee announced plans to launch मराठी शाळा on Jan. 13th, 2019. We got tremendous support from GVLMM members and donations poured in immediately after the announcement. Thanks to all generous donors.
8. GVLMM Committee successfully launched ‘ Marathi Shala’ program on Feb. 3rd, 2019, with 3 Teachers and 3 volunteers. Around 21 kids enrolled the very first day. Committee expects to run this program for years to come. This will be committee’s Premium Program and will do our best to continue Shala program for community kids.
9. GVLMM successfully launched another community education program ‘ Knitting and Crocheting “. This program was announced on March. 10th, 2019 over GVLMM WhatsApp group , and introductory class was held at Pelham Library on March. 23rd, 2019, which was attended by around 25 participants.
10. Gudi Padwa, GVLMM Committee’s very first cultural program, was held on April 6th, 2019.
11. GVLMM Logo was launched during Gudhi Padwa program , on April 6th, 2019 .
12. GVLMM “Community Service Club” launched on April 14th, 2019. , under name ‘ GMCS Club ‘ , which stands for ‘ Greenville Maharahstra Community Service’ Club. Various community service programs were initiated via this Club and are successfully
running.
13. GVLMM first Community Service was held at ‘ Habitat for Humanity Restore ‘ over Woodruff Road , on May. 25th, 2019.
14. GVLMM Executive Committee formation took place on May. 3rd, 2019 . (Executive Committee was formed with positions , viz: Secretary / Treasurer / President / Cultural Program chair and Web Development Chair).
15. GVLMM was approved from IRS as a Tax Exempt 501( c)(3) Organization. Letter received on April. 12th, 2019 .
16. GVLMM got Google Suite (Basic) as a result of official Tax Exempt status. This happened on June.10th, 2019 . G-Suite (Basic) is offered by Google at No Charge, to Non-Profit Tax Exempt Organization.
17. GVLMM’s first Food Can Drive was started on June 26th, 2019 , with help and efforts from GMCS Club members.
18. GVLMM’s very first Marathi article published in BMM Newsletter ‘Vrutt ‘ . Article written by Vidya Deshmukh (mother of Prajakta Hajirnis).
19. INDIA DAY participation by GVLMM , with Lejhim performance in opening day parade , on Aug. 24th , 2019.
20. GVLMM participated in Ganpati celebrations, in collaboration with Vedic Center, on Sept. 2nd and Sept. 4th. Aarti was carried out on all 3 days of Ganesh Chaturthi festival by mandal members. ( Sept, 2nd / 3rd / 4th ). Ganesh Chaturthi prasad dinner was prepared by mandal members , for about 500
devotees. Dinner preparation on such a big scale was carried out for the first time by GVLMM members. Ganesh Visarjan was lead by GVLMM , with enthusiastic participation from all members, with Lejhim as a lead dance performance.
21. GVLMM first ever Annual Meeting was arranged on Sept. 15th, 2019 . GVLMM Website www.gvlmm.org was officially launched during this Annual Meeting.
22. Programs like Gudhi Padwa / Picnic and Diwali 2019 were carried out successfully.
23. Committee successfully arranged GVLMM – BMM 2021 Presentation session , having a decent attendance. Charlotte – BMM committee members did the presentation at Five Forks Library, on Dec. 14th, 2019.
GVLMM Committee dedication for Mandal continues in 2020 …..
Greenville Diwali Food Drive is a non-profit organization that strives to make Greenville a hunger free zone.
This organization’s journey started as a small dream in the eyes of a few seventh graders in the fall of 2017 and has been going on successfully since then, helping out Greenville community raising food for needy ones.
To improve this effort, ‘Greenville Diwali Food Drive’ humbly seeks the support of our organization (GVLMM) .
The Greenville Diwali Food Drive team inviting all to their event on November 10th at the Vedic Center from 12pm-2pm . Monetary donations and non-perishable goods are welcome on the day of the event.
** Visit https://www.greenvillediwalifooddrive.com/ for more details.
Buying Holiday Gifts? AmazonSmile Gives Back To GVLMM.
Use Amazon Smile to support GVLMM.
What is AmazonSmile?
The AmazonSmile Foundation is operated by Amazon.com, the largest online retailer in the world. When customers go to smile.amazon.com they can purchase tens of millions of products through their existing Amazon account. The AmazonSmile Foundation then donates 0.5% of the purchase price (not including service fees or shipping & handling) to the customer’s chosen 501(c)(3) nonprofit organization. Donations are made directly to the organization’s bank accounts each quarter.
So whenever you are ready to shop at amazon just use this link https://smile.amazon.com/ch/
( search by name search : Greenville Maharashtra Mandal .as registered in IRS)
What is AmazonSmile program for GVLMM ?
AmazonSmile is a simple and automatic way for you to support your favorite charitable organization every time you shop, at no cost to you.
When you shop at smile.amazon.com, you’ll find the exact same low prices, vast selection and convenient shopping experience as Amazon.com, with the added bonus that Amazon will donate a portion of the purchase price to GVLMM. Your same amazon.com login and prime membership works as is at https://smile.amazon.com.
Click on the link https://smile.amazon.com/ch/
This is just one time selection and amazon will remember your selection, and then every eligible purchase you make at smile.amazon.com will result in a 0.5% donation to GVLMM.
So again, please consider supporting GVLMM when you shop on coming ThanksGiving, Cyber Monday and through the rest of holiday season.
Thanks all for your kind support and encouragement.
GVLMM Committee would like to Thank Hemang Bhatt for introducing Amazon Smile to GVLMM and for setting up account with AmazonSmile.
NOTE: Please feel free to contact Hemang Bhatt for any GVLMM-Amazon Smile related questions. He can be reached on 864.354.9104 (WhatsApp preferred) .Happy Shopping and Enjoy your year-end holidays.
— GVLMM Committee
Brad Holland , Director of Miracle Hill Children’s home was very thankful for all the donations provided by GVLMM.
Main attraction of Diwali program will be ‘ भावगीतांचा कार्यक्रम ‘ by our very own local enthusiastic artists . Singers and musicians are our mandal members , presenting मराठी भावगीत for all of us as an opening session program of GVLMM Diwali 2019. We will also have other entertainment following भावगीत session.
Naren Vyavahare, the Hunter Endowed Chair of Bioengineering at Clemson University, is the principal investigator of the grant that created the the South Carolina Bioengineering Center for Regeneration and Formation of Tissues.
Follow link for more details : https://newsstand.clemson.edu/mediarelations/statewide-team-lands-five-years-of-funding-for-biomedical-research/
