Community Programs

Together we can make a Difference

gvlmm-marathi-shala-activity

GVLMM Marathi School (मराठी शाळा)

GVLMM मराठी शाळेच्या समूहाकडून आपल्याला नमस्कार ! 

GVLMM महाराष्ट्र मंडळाकडून राबविलेला पहिला उपक्रम, म्हणजेच ‘GVLMM मराठी शाळा’! 

प्रत्येक मराठी  पालकाला आपल्या मुलाला /मुलीला मराठीभाषा बोलता, लिहितायावी हे आवर्जून वाटतं. आणि इथे परदेशाततर ही जाणीव जास्तच होते.या भावनेतूनच GVLMM मराठी शाळेचा जन्म झाला. 

Greenville परिसरातील सर्वच कुटुंबांनी ह्या उपक्रमाला जोरदार पाठिंबा दिला.

सौ.गीता चित्राव ह्यांच्या पुढाकाराने सौ.शर्मिष्ठा गाडगीळ, सौ.सुषमा आठवले, सौ.रसिका जोशी, सौ.शलाका पवार, सौ.स्वीकृती लोखंडे ह्या सर्वजणी एकत्र आल्या. यांच्या समूहाने शाळेची योजना आखली.

GVLMM कडून शाळा, मंडळ आणि पालकांमधील संवादाचा दुवा म्हणून सौ.अर्चना लिमये ह्यांची नेमणूक झाली.

सर्व तयारी झाल्यावर, 3 फेब्रुवारी 2019 ला “GVLMM मराठीशाळा” सुरू झाली.प्रत्येक रविवारी दुपारी ४ ते ५.३० ही शाळेची वेळ ठरली.२० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अशी चार महिने दर रविवारी शाळा घेण्यात आली. शाळासंपली तेव्हा विद्यार्थी संख्या २५ ते ३० पर्यंत पोचली होती. शाळेत वय वर्षे ५ ते १५ असे विद्यार्थी होते.खेळीमेळीने प्रत्येक वर्ग पार पडला. 

ह्या गेल्या सत्रात आम्ही अक्षरओळख म्हणजे, मराठी वर्णमालेतील सर्व स्वर व व्यंजन यांची तोंडी आणि लेखी ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. सोबतच काही व्यावहारिक दैनंदिन गोष्टी म्हणजे आठवड्याचे वार, शरीराचे अवयव, १ ते ३० अंक हे ही शिकवले. सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग हा फारच प्रेरणादायक होता. आम्हा शिक्षिकांना शिकवतांना फार आनंद होतो. तसाच विद्यार्थ्यांनाही होतो. 
आणि म्हणूनच पुढील वर्षासाठी मराठी शाळेची चमू सिद्ध होत आहे. 

GVLMM मराठी शाळेचा उद्देश आपल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा कळावी, बोलता यावी, संभाषण करता यावे, वाचता व लिहिता हि यावी असा चढत्या क्रमाने आहे.त्या अनुषंगाने, मुलांची कुवत बघून तशी तयारी करून घ्यावी, अशी पुढील वर्षीची योजना आहे. 

मागील वर्षी, मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे मराठी भाषेचे कौशल्य, GVLMM च्या “गुढी पाडवा कार्यक्रमां” मध्ये “गुढी पाडवा सणा” ची माहिती देऊन, सादर केले. ह्या योगे त्यांना मराठीच्या “Public Speaking” साठी तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. 

GVLMM ही BMM ची घटक सदस्य आहे. BMM चे  मराठी शाळेसाठी काही मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यांना शक्य झाल्यास अनुसरण्याचा मानस आहे. 

आपली GVLMM मराठी शाळा अजूनही प्राथमिक स्थितीत आहे. ती फुलवण्यासाठी GVLMM च्या सदस्यांच्या आणि मुख्यत्वे करून मराठी पालकांच्या पाठिंब्याची खूप गरज आहे. आपली मराठी शाळा ही एक Non Profit (No Fees- Voluntory )Project आहे. त्यामुळे सर्वच सदस्यांना विनंती आहे की आपण आपल्याला आवडेल त्या मार्गाने भरभरून मदत करावी, ही विनंती. 

आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी, आपण मराठी भाषेचा हा सम्रुद्ध वारसा पुढील पिढी कडे यशस्वी रित्या देऊ ही आशा! 

धन्यवाद, नमस्कार! 

GVLMM मराठी शाळा समुह

crocheting-class-2

GVLMM Knitting and Crocheting class

As part of introducing active community  programs,  Greenville Maharashtra Mandal (GVLMM)  launched  Knitting and Crocheting classes on March. 23rd, 2019,  for everyone in our community.

This class is designed for anyone who has never picked up a pair of knitting needles  and even for those who are skilled  but want to hone their knitting skills by sharing their expert ideas.

This class will be a beginners class as well as a collaborative class.    One can learn and create beautiful knitted or crochet  creative items like pot holders, scarfs, baby blankets, shawls and many other interesting knit works.

We have about 40 members in our knitting/crochet class ages ranging from 8 years old to 70 year old.  The goal is to have fun and learn this very old traditional craft and keep it alive in the ever changing world of technology.

While enjoying to make beautiful masterpieces for ourselves, for our families and friends, this class aims to helping the ‘not so privileged’ people in the society. Each year we will plan do donate our handmade blankets, caps, scarves to charity during Christmas time. 

NOTE :  Class is offered Free of Charge .  It is a  community service for Art lovers with no age or gender restrictions.  

gvlmm-csp-20

GVLMM Community Service (GMCS Club)

GVLMM Launched its first ever Community Service Club viz: Greenville Maharashtra Community Service Club , aka : GMCS Club . This Club was launched on April 14th, 2019 . The main objective of GMCS Club is to make GVLMM youngsters / teenagers realize they can make a difference working together and give them the tools to do so. Develop awareness and understanding within GVLMM members, of the community they live in and mainly to create a community of caring and committed individuals at GVLMM . 

GMCS started three community service programs within a week of Club’s launch day and this was possible because of tremendous support from enthusiastic GVLMM members. As soon as GMCS club was declared and launched, 18 participants enrolled as club members in first week. This reflects the passion and desire from GVLMM members for community service efforts they had been waiting for.

First three Community Service programs started by GMCS Club were :

  • Habitat for Humanity Restore
  • Kitchen Soup (Meal Preparation)
  • Harvest Hope Food Bank .

 

GMCS Club has plans to launch more such community service programs and soon will also be coming up with a Yearly schedule wherein GVLMM members can in advance enroll for various community service programs on dates as per the set schedule.