Gudi Padwa or the Marathi New Year, the vibrant festival that falls on Chaitra Shukla Pratipadā, the first day of the bright fortnight of the Hindu lunar month of Chaitra
( चैत्र शुध्द प्रतिपदा हा मराठी नवीन वषायचा प्रथम दिवस होय. गुढीपाडवा हा सण दरवषी साजरा केला जातो. याला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. )